Special Report | अनिल देशमुखांच्या अटकेसाठीच ईडीची हॉटेलवर धाड?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावे संस्था आणि संपत्तीवर ईडीने धाड टाकली आहे. ही धाड नागपूरच्या हॉटेलवर टाकण्यात आली असली तरी त्या धाडीमागे देशमुख यांना अटक करण्याचा प्लॅन होता, अशी चर्चा नागपुरात होत आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावे असलेल्या संस्था आणि संपत्तीवर ईडीने धाड टाकली आहे. ही धाड नागपूरच्या हॉटेलवर टाकण्यात आली असली तरी त्या धाडीमागे देशमुख यांना अटक करण्याचा प्लॅन होता, अशी चर्चा नागपुरात होत आहे. देशमुख हॉटेलमध्ये असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. मात्र, ते हॉटेलमध्ये नसल्यामुळे तेथे अन्य कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्याचाच हा खास रिपोर्ट
Latest Videos