Special Report | शाहरुख खानच्या मुलाला सेनेचं समर्थन आहे का?

Special Report | शाहरुख खानच्या मुलाला सेनेचं समर्थन आहे का?

| Updated on: Oct 20, 2021 | 12:59 AM

क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शिवसेनेचं समर्थन आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला शिवसेनेचं समर्थन आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण शिवसेनेचे नेते समजले जाणारे किशोर तिवारी एनसीबीच्या कारवाईविरोधात कोर्टात पोहोचले आहेत.