Special Report | औरंगाबादेतील गुंडाकडून तरुणाला बेदम मारहाण

Special Report | औरंगाबादेतील गुंडाकडून तरुणाला बेदम मारहाण

| Updated on: Jul 31, 2021 | 10:39 PM

औरंगाबादेतील गुंडाकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Special Report | औरंगाबादेतील गुंडाकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे या गुंडाने केवळ मारहाणच केली नाही, तर मारहाणीचा व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावरही टाकला. तसेच इतरांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांनाही यातून आव्हान दिलं. मात्र, त्याला अद्यापही अटक झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Aurangabad beating video of goons viral on social media