Special Report | शिवसेनेची 25 वर्षांची सत्ता भाजप उलथवणार?
बीएमसी निवडणुकीला अद्याप बराच वेळ असला तरी भाजपने आत्तापासूनच रणनीती आखायला आणि त्याची अंमलबजावणी करयाला सुरुवात केलीय.
मुंबई महानगरपालिकेसह 15 पालिकांच्या निवडणुका आगामी फेब्रुवारी 2022 मध्ये होत आहे. निवडणुकीला अद्याप बराच वेळ असला तरी भाजपने आत्तापासूनच रणनीती आखायला आणि त्याची अंमलबजावणी करयाला सुरुवात केलीय. त्याचाच भाग म्हणून नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद तर कृपाशंकर सिंहांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे ही भाजपची बीएमसीसाठी फिल्डिंग आहे की आणखी काही यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on BJP political strategy of BMC election with Narayan Rane Krupashankar Singh
Published on: Jul 11, 2021 11:45 PM
Latest Videos