Special Report | मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन काय?
Special Report | मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन काय?
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. याच प्लॅनविषयी सविस्तर माहिती पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये
Latest Videos