Special Report | बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात वाद, आमदाराच्या तोंडी शस्त्रांची भाषा?

Special Report | बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात वाद, आमदाराच्या तोंडी शस्त्रांची भाषा?

| Updated on: Jul 02, 2021 | 3:06 AM

बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात झालेल्या वादाला राजकीय रंग मिळालाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात येऊन दोन्ही गटात सामोपचाराने चर्चा करण्याऐवजी तिथावणीखोर भाषा करत वादात तेलच ओतलंय.

Special Report | बुलडाण्याच्या चितोडमध्ये 2 कुटुंबात झालेल्या वादाला राजकीय रंग मिळालाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या गावात येऊन दोन्ही गटात सामोपचाराने चर्चा करण्याऐवजी तिथावणीखोर भाषा करत वादात तेलच ओतलंय. गायकवाडांनी अॅट्रॉसीटीची केस झाली, तर त्याविरोधात दरोड्याची केस टाकण्याचा सल्ला जमावाला दिलाय. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर आता शिवसेनेच्या आमदाराच्या तोंडी शस्त्रांची भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहन करणार का? असा सवाल विचारला जातोय. त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on dispute in Buldhana and Shivsena MLA Sanjay gaikwad controversial statement on actrocities)

Published on: Jul 02, 2021 12:10 AM