Special Report | संजय राऊतांनी मुंबईतून निवडणूक लढवावी, चंंद्रकांत पाटलांचे आव्हान, राऊत म्हणाले…
: संजय राऊत आणि चंद्रकात पाटील यांच्या आव्हान आणि इशारे देण्याची भाषा सुरुच आहे. चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना मुंबईतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं.
मुंबई : संजय राऊत आणि चंद्रकात पाटील यांच्या आव्हान आणि इशारे देण्याची भाषा सुरुच आहे. चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांना मुंबईतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं, त्यानंतर संजय राऊत यांनी पाटलांच्या आव्हानावर उत्तर दिलं आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट…
Latest Videos