Special Report | चिपळूणच्या ढगफुटीची 25 दृश्ये
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्याकडे लागलं आहे. कारण ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्याकडे लागलं आहे. कारण ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. घरांमध्ये खांद्यापर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांनी घराच्या छताचा आश्रय घेतला. अनेक नागरीक छतावर मदतीसाठी विनंती करत होते. चिपळून बस स्टँडवर तर एक गरोदर महिला अडकली होती. तिच्यासह आणखी काही नागरीक पुरात अडकले होते. चिपळूनमधील या हाहा:कारामधील 25 घटनांची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Latest Videos