Special Report | महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल?
युरोप सारखा पाऊस मुंबईत झाल्यास मुंबईचं काय होईल? याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल? यावरील हा खास आढावा.
Special Report | मुंबईत थोडा अधिक पाऊस झाला तरी शहराची तुंबई होते. मात्र, आता हेच चित्र युरोपातील अनेक देशांमध्येही दिसलीय. हे अंगावर काटा आणणारं चित्र पाहून अनेकांना मुंबईची आठवण येईल. मात्र, युरोपात मुंबईच्या कितीतरी पट पाऊस झाल्यानं ही परिस्थिती ओढावली. तेथील लोक यामागे जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग) असल्याचं मानतात. त्यामुळे असा पाऊस मुंबईत झाल्यास मुंबईचं काय होईल? याची शक्यता जरा धरली तरी थरकाप होईलल. याच निमित्ताने महापुराच्या संकटात मुंबईचं भविष्य कसं असेल? यावरील हा खास आढावा. | Special report on Connection of flood in Europe and Mumbai situation
Published on: Jul 20, 2021 11:28 PM
Latest Videos