‘वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू’, प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचं प्रतिआव्हान
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येतेय तशी भाजप-शिवसेनेतील हमरीतुमरी वाढलीय. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येतेय तशी भाजप-शिवसेनेतील हमरीतुमरी वाढलीय. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसैनिकांनी हिंमत असेल तर शिवसेना भवन फोडून दाखवा असं प्रतिआव्हान दिलंय. सचिन अहिर यांनी तर वेळ आल्यास लाड यांना घराबाहेरही पडता येणार नाही, असा इशारा दिलाय. नेमकं काय सुरू आहे यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Controversial statement of Prasad Lad on Shivsena Bhavan
Latest Videos