Special Report | कोरोनानं जगाचे हाल, कानाकोपऱ्यात रुग्णांचं जाळं

| Updated on: Apr 10, 2021 | 11:02 PM

Special Report | कोरोनानं जगाचे हाल, कानाकोपऱ्यात रुग्णांचं जाळं

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अमेरिकेत कोरोना पुन्हा फोफावताना दिसतोय. आफ्रीका, अमेरिका आणि युरोपातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहिल्यानंतर कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, हेच लक्षात येतं. याचबाबत सविस्तर रिपोर्ट