Special Report | अर्ध्या मुंबईनं कोरोनाला हरवलं?

Special Report | अर्ध्या मुंबईनं कोरोनाला हरवलं?

| Updated on: Jun 30, 2021 | 3:01 AM

मुंबईतील जवळपास निम्म्या लोकांना कोरोना होऊन ते बरे झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.

Special Report | मुंबईतील जवळपास निम्म्या लोकांना कोरोना होऊन ते बरे झाल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. टाटा संशोधन संस्थेने केलेल्या अहवालात जवळपास 50 टक्के मुंबईकरांच्या शरीरात कोरोना अँटिबॉडी सापडल्या आहेत. या नव्या संशोधनाचं नेमकं महत्त्व काय, याचा आगामी काळातील कोरोना नियंत्रण आणि आगामी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर काय परिणाम होणार यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Corona Mumbai Antibodies in near about 50 percent population