Special Report | मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत रोज एक लाख रुग्ण?
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
Special Report | सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या अंदाजानुसार मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रोज एक लाख रुग्ण आढळतील. नेमका काय आहे हा अंदाज आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Corona third wave and Marathwada
Latest Videos