Special Report | आताच लसीकरण केंद्रांवर गर्दी, 1 मे नंतर काय?

| Updated on: Apr 27, 2021 | 10:44 PM

Special Report | आताच लसीकरण केंद्रांवर गर्दी, 1 मे नंतर काय?

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळेल, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्यात लस उपलब्ध नसल्याने 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणं कठीण आहे. याबाबतची सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !