Special Report | महापुरानंतर सांगलीला 'मगर'मिठी !

Special Report | महापुरानंतर सांगलीला ‘मगर’मिठी !

| Updated on: Jul 28, 2021 | 8:50 PM

महापुरानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सगळीकडे मगरी दिसत आहेत. कुठे साठलेल्या पाण्यात तर कुठे छतावर या मगरी आढळत आहेत.

सांगली : महापुरानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सगळीकडे मगरी दिसत आहेत. कुठे साठलेल्या पाण्यात तर कुठे छतावर या मगरी आढळत आहेत. काही ठिकाणी तर मगरी रस्त्यावरसुद्धा फिरताना आढळल्या आहेत. त्यामुळे सांगलीला सध्या मगरमिठी बसल्याचे दिसत आहे. त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट