Special Report | ही गर्दी पाहून कोरोना पळाला असं वाटतंय काय?

Special Report | ही गर्दी पाहून कोरोना पळाला असं वाटतंय काय?

| Updated on: Jul 11, 2021 | 5:43 AM

भारतात कोरोना पळाला की काय अशी स्थिती तयार झालीय. लोक बाजारापासून पर्यटनस्थळापर्यंत प्रचंड गर्दी करत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट.

परदेशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं जगभरातील काही देशांमध्ये आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संभाव्य धोका असलेल्या देशांमध्ये संशोधकांनी भारतालाही इशारा दिलाय. मात्र, भारतात कोरोना पळाला की काय अशी स्थिती तयार झालीय. लोक बाजारापासून पर्यटनस्थळापर्यंत प्रचंड गर्दी करत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on crowd gathered at tourist places amid corona third wave

Published on: Jul 10, 2021 11:42 PM