Special Report | साताऱ्यात जिवंतपणीच तरुणाला मृत घोषित केल्याचा संतापजनक प्रकार
साताऱ्यात आरोग्य यंत्रणेच भोंगळ कारभार समोर आलाय. आरोग्य विभागाने चक्क एका तरुणाला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.
साताऱ्यात आरोग्य यंत्रणेच भोंगळ कारभार समोर आलाय. आरोग्य विभागाने चक्क एका तरुणाला जिवंतपणीच मृत घोषित केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांमधूनही या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी होतेय. नेमकं काय आहे हे प्रकरण यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on declaration of live youngster dead by health department in Satara
Latest Videos