Special Report | दिल्लीत हाहा:कार, आपच्या आमदाराचीच राष्ट्रपती राजवटीची मागणी

| Updated on: Apr 30, 2021 | 10:35 PM

Special Report | दिल्लीत हाहा:कार, आपच्या आमदाराचीच राष्ट्रपती राजवटीची मागणी

देशात सध्या कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर आरोग्य यंत्रणेवर चांगलाच ताण वाढला आहे. उपचार न मिळाल्यामुळे येथे अनेकांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्याच एका आमदाराने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्याविषयीचा पाहा हा स्पेशल रिपोर्ट..

 

Published on: Apr 30, 2021 10:34 PM