Special Report | संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लस व्हॅरीएंट
सध्या जगभरात डेल्टा प्लस कोरोना विषाणूने थैमान घातलंय. या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रासह भारतालाही धोका वाढलाय.
Special Report | सध्या जगभरात डेल्टा प्लस कोरोना विषाणूने थैमान घातलंय. या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रासह भारतालाही धोका वाढलाय. त्यामुळेच संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लस व्हॅरीएंटची पाहणी करण्यासाठी थेट केंद्राचं पथक दाखल झालं. त्यांनी गावा-गावात जाऊन पाहणी केलीय. नेमकं काय घडतंय त्यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Delta plus virus Sangameshwar and Ratnagiri
Published on: Jul 03, 2021 12:11 AM
Latest Videos