Special Report | 15 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, सरकारच्या 5 हजार 476 कोटींच्या पॅकेजवरून घमासान!
Special Report | 15 दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, सरकारच्या 5 हजार 476 कोटींच्या पॅकेजवरून घमासान!
राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता लक्षात घेता अखेर 15 दिवसांची संचारबंदी लागू झाली आहे. लॉकडाऊन काळात गरिब, होतकरु नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी 5 हजार 476 कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मात्र, या आर्थिक पॅकेजवरुव राजकीय घमासान बघायला मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती या स्पेशल रिपोर्टमधून बघा :
Latest Videos