Special Report | 'ती' सीडी येणारच होती, पण पोलीस चौकशीमुळं थांबली, खडसेंचा पुन्हा एकदा भाजपला इशारा

Special Report | ‘ती’ सीडी येणारच होती, पण पोलीस चौकशीमुळं थांबली, खडसेंचा पुन्हा एकदा भाजपला इशारा

| Updated on: Oct 04, 2021 | 11:15 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे. हम तो डुबेंगे सनम असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र पडणवीस आणि गिरीश महाजन यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे. हम तो डुबेंगे सनम असं म्हणत खडसे यांनी देवेंद्र पडणवीस आणि गिरीश महाजन यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे महिला आयोगाच्या एका आदेशाने खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट…