Special Report | चिपळूणमध्ये पुराच्या व्यथा, 1 हजारांहून जास्त गाड्या पाण्यात

Special Report | चिपळूणमध्ये पुराच्या व्यथा, 1 हजारांहून जास्त गाड्या पाण्यात

| Updated on: Jul 30, 2021 | 4:17 AM

चिपळूणमध्ये पुराच्या अनेक व्यथा समोर आल्या आहेत. जीवितहानीनंतर या पुरात गाड्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय.

Special Report | चिपळूणमध्ये पुराच्या अनेक व्यथा समोर आल्या आहेत. जीवितहानीनंतर या पुरात गाड्यांचं सर्वाधिक नुकसान झालंय. 1 हजारांहून जास्त गाड्या पाण्यात गेल्यात. त्यामुळे कोट्यावधींचा फटका बसणार आहे. त्यात अजूनही सरकारी पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नेमकी कशी परिस्थिती निर्माण झालीय याचाच हा आढावा. | Special report on flood damage in Chiplun Maharashtra

Published on: Jul 29, 2021 11:16 PM