Special Report | उत्तर भारतात पुराचा हाहा:कार
यंदा देशभर पाऊस आणि महापुराचा कहर आहे. नद्यांनी पात्र सोडली आहेत आणि धरणंही तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी धरणफुटीचा धोकाही निर्माण झाला आहे.
यंदा देशभर पाऊस आणि महापुराचा कहर आहे. नद्यांनी पात्र सोडली आहेत आणि धरणंही तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी धरणफुटीचा धोकाही निर्माण झाला आहे. देशभरातील लाखो नागरिक सध्या सुरक्षित जागा शोधत आहेत. गावं आणि शहरं जलमय झाली आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos