Special Report | गोव्यात ऑक्सिजन वायूच्या अभावामुळे मृत्यूतांडव, मुख्यमंत्र्यांचं मौन

| Updated on: May 15, 2021 | 10:53 PM

Special Report | गोव्यात ऑक्सिजन वायूच्या अभावामुळे मृत्यूतांडव, मुख्यमंत्र्यांचं मौन

गोव्यात सलग चौथ्या दिवशी ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरलं सुद्धा आहे. मात्र, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यावर चकार शब्दही न काढता निघून गेले. तिथल्या परिस्थिची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !