Special Report | राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपिचंद पडळकरांना इशारा
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी गोपिचंद पडळकरांना इशारा दिलाय. नेमकं काय सुरू आहे याचाच हा खास आढावा.
Special Report | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केल्यानंतर राज्यातील राजकारणात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहे. त्यानंतर सोलापुरात पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाली. आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्ष सक्षणा सलगर यांनी गोपिचंद पडळकरांना इशारा दिलाय. नेमकं काय सुरू आहे याचाच हा खास आढावा. | Special report on Gopichand Padalkar and NCP dispute over controversial statement
Published on: Jul 03, 2021 11:30 PM
Latest Videos