Special Report | इगतपुरीत हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश

Special Report | इगतपुरीत हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश

| Updated on: Jun 28, 2021 | 3:39 AM

इगतपुरीत हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मराठी बिगबॉसमधील अभिनेत्रीसह दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अनेकांचा समावेश आहे.

Special Report | इगतपुरीत हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मराठी बिगबॉसमधील अभिनेत्रीसह दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अनेकांचा समावेश आहे. या पार्टीचे आयोजक कोण, नियमांना केराची टोपली दाखवून अशी पार्टी घेण्याची हिंमत कुणी केली, त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Igatpuri high profile rave party

Published on: Jun 28, 2021 12:45 AM