Special Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे.
कोल्हापूर आणि सांगलीकरांवरचं महापुराचं संकट अजूनही कायम आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीची पाणीपातळी काहीशी कमी झाली असली तरी या नद्यांनी धोका पातळी गाठलेली आहे. गावागावात पाणी शिरलं आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातच 60 हजार नागरिकांना सुरशित स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूर परिस्थितीवर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos