Special Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार
तळयी गावाप्रमाणेच साताऱ्यातील आंबेघर गावातही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
तळयी गावाप्रमाणेच साताऱ्यातील आंबेघर गावातही दरड कोसळल्याची घटना घडली. तुफान पावसामुळे इथे तब्बल 36 तास प्रशासनाची मदत पोहोचू शकली नाही. ग्रामस्थांनीच मदत सुरु केली. तर प्रशासनाच्या मदतीआधी ‘टीव्ही 9 मराठी’चे प्रतिनिधी दिनकर थोरात सात ते आठ किमी चिखलातून वाट काढत गावात पोहोचले. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात जे कैद झालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.
Latest Videos