Special Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला!

Special Report | राज्यात अनलॉक, मात्र गर्दीने महाराष्ट्राचा धोका वाढला!

| Updated on: Jun 21, 2021 | 12:25 AM

राज्यात अनलॉक करण्यात आल्यानं नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र याच गर्दीने आता महाराष्ट्राचा धोका वाढला आहे.

Special Report | राज्यात अनलॉक करण्यात आल्यानं नागरिक कोरोना संपल्याच्या अविर्भावात ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. मात्र याच गर्दीने आता महाराष्ट्राचा धोका वाढला आहे. आजही महाराष्ट्र कोरोना संसर्गात अव्वल आहे. त्यामुळे सध्या नियमांकडे होत असलेलं दुर्लक्ष कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Maharashtra Corona Unlock and infection risk