Special Report | सध्याचं लसीकरणच थांबतंय, पुढचं आव्हान कसं पेलणार?
Special Report | सध्याचं लसीकरणच थांबतंय, पुढचं आव्हान कसं पेलणार?
देशासह राज्यामध्ये सध्या 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु आहे. पण आता येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु होणार आहे. महाराष्ट्र सरकारने मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. पण राज्य सरकारपुढे लसी उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.
Latest Videos