Special Report | लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन ठरला

| Updated on: Apr 21, 2021 | 10:01 PM

Special Report | लसीकरणासाठी महाराष्ट्र सरकारचा मेगाप्लॅन ठरला

देशात 13 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. तर राज्यात एक कोटी पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. आता 18 वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा मेगा प्लॅन ठरलेला आहे.