Special Report | मुंबईत कोरोनाचं दृष्टचक्र कायमचं संपलं का?

Special Report | मुंबईत कोरोनाचं दृष्टचक्र कायमचं संपलं का?

| Updated on: Oct 06, 2021 | 1:21 AM

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरून कोरोनाचं संकट टळल्याची चिन्हं आहेत. खुद्द महानगरपालिकेने या संदर्भात एक सकारात्मक बातमी दिली आहे. मागील अनेक दिवसांपसून मुंबईत लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरून कोरोनाचं संकट टळल्याची चिन्हं आहेत. खुद्द महानगरपालिकेने या संदर्भात एक सकारात्मक बातमी दिली आहे. मागील अनेक दिवसांपसून मुंबईत लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. याच कारणामुळे महापालिकेने काही महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत.