Special Report | भाजप-शिवसेना राड्यानंतर नारायण राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली
भाजप-शिवसेना राड्यानंतर नारायण राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. राऊंतांनी राणेंना अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा टोला लगावल्यानंतर राणेंनीही याला प्रत्युत्तर दिलं.
Special Report | भाजप-शिवसेना राड्यानंतर नारायण राणे-संजय राऊतांमध्ये जुंपली आहे. राऊंतांनी राणेंना अंगावर आले तर शिंगावर घेऊ असा टोला लगावल्यानंतर राणेंनीही याला प्रत्युत्तर दिलं. शिंग आहे कुठं, ही शिंगावाली शिवसेना राहिलेली नाही म्हणत नारायण राणेंनी टीका केली. नेमका काय आहे हा वाद यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Narayan Rane and Sanjay Raut political fight
Published on: Jun 20, 2021 11:15 PM
Latest Videos