Special Report | नवाब मलिक इतके इरेला का पेटले आहेत ?
मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तर दुकरीकडे मलिक यांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केल्यामुळे ते वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत, असा दावा भाजप नेते करत आहेत.
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पर्टी केसमध्ये एनसीबीला आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शनचा संशय होता. मात्र मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. तर दुकरीकडे मलिक यांच्या जावयावर एनसीबीने कारवाई केल्यामुळे ते वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत, असा दावा भाजप नेते करत आहेत. हे सर्व प्रकरण नेमके काय आहे पाहा या स्पेशल रिपोर्टमध्ये
Latest Videos