Special Report | नव्या कोरोना विषाणूमुळे पुन्हा निर्बंध ?

Special Report | नव्या कोरोना विषाणूमुळे पुन्हा निर्बंध ?

| Updated on: Nov 27, 2021 | 10:11 PM

देशासह महाराष्ट्रात सारं काही सुरु असताना अचानकपणे कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या अॅमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूमुळे राज्य सतर्क झाले आहे.

मुंबई : देशासह महाराष्ट्रात सारं काही सुरु असताना अचानकपणे कोरोनाने डोकं वर काढलं आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या अॅमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूमुळे राज्य सतर्क झाले आहे. राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. ही नवी नियमावली काय आहे, जाणून घ्या या स्पेशल रिपोर्टमध्ये …