Special Report | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’
Special Report | कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'
कोरोना विरोधातील लढाईत ऑक्सिजन एक्सप्रेस धाऊन आली आहे. ही एक्सप्रेस कळंबोली येथून विशाखापट्टणमसाठी रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस किती ऑक्सिजन घेऊन येणार आहे, महाराष्ट्राला किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे याबाबतचा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos