Special Report | झेमल किनारी पाक-चीनचं कटकारस्थान उघड, मोठा पुरावा हाती
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील झेमल नदीच्या किनाऱ्यावर पाक आणि चीन भारतविरोधी कटकारस्थान रचत असल्याचं उघड झालंय.
Special Report | पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील झेमल नदीच्या किनाऱ्यावर पाक आणि चीन भारतविरोधी कटकारस्थान रचत असल्याचं उघड झालंय. हा कट उघड करणारा महत्त्वाचा व्हिडीओ जगासमोर आलाय. यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा समोर आल्याची चर्चा आहे. काय आहे हे षडयंत्र यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Pakistan China plan of terrorist training in POK
Latest Videos