Special Report | परमबीर सिंहाविरोधात निलंबनाचा प्रस्ताव?

Special Report | परमबीर सिंहाविरोधात निलंबनाचा प्रस्ताव?

| Updated on: Sep 25, 2021 | 11:07 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणींत वाढ होत आहे. परमबीर यांच्यासोबतच इतर मोठ्या 25 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालकांनी गृहखात्याकडे पाठवला आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होत आहे. परमबीर यांच्यासोबतच इतर मोठ्या 25 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांनी गृहखात्याकडे पाठवला आहे. पोलीस महासंचालकांच्या या निर्णयामुळे सिंह यांच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

Published on: Sep 25, 2021 11:06 PM