Special Report | मविआ सरकारकडून पेट्रोल डिझेल नव्हे, स्कॉच, व्हिस्की स्वस्त
पेट्रोल, डिझेलवरचा व्हॅट कमी करुन राज्य सरकारने स्कॉच आणि व्हिस्कीवरचा कर कमी केला. त्यामुळे भाजप नेत्यांनी ठाकरे सर
मुंबई : पेट्रोल, डिझेलवरचा व्हॅट कमी करुन राज्य सरकारने स्कॉच आणि व्हिस्कीवरचा कर कमी केला. त्यामुळे भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारला चांगलंच घेरलं आहे. ठाकरे सरकार तळीरामांवर मेहरबान आहे का असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट
Latest Videos