Special Report | अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या कारवाईवरुन महाराष्ट्रातले राजकारण तापलं
Special Report | अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या कारवाईवरुन महाराष्ट्रातले राजकारण तापलं
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात करण्यात आलेली कारवाई ही देशातील कोरोना स्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी करण्यात आली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर देशमुखांवर एफआयआर दाखल करण्याबाबत हाय कोर्टचाच आदेश असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं राजकारण रंगताना दिसतंय. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos