Special Report | फडणवीस, राऊतांचं ‘मिशन पुणे’; शिवसेना-भाजपची जोरदार तयारी
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केलीय.
Special Report | पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केलीय. यासाठी शिवसेना नेते संजय राऊत पिंपरी चिंचवडमध्ये तर देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून होते. राऊतांनी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर बसवणार असल्याचा निर्धार केला, तर तिकडे फडणवीसांनी जनता आम्हालाच तिकिट देईल असा दावा केलाय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेनेच्या मोर्चेबांधणीचा हा खास रिपोर्ट. | Special report on Pune Pimpri Chinchwad election and BJP Shivsena politics
Published on: Jul 10, 2021 12:04 AM
Latest Videos