Special Report | गुगलसोबत भागीदार करुन रिलायन्सचा स्मार्ट फोन!
गुगलसोबत भागीदार करुन रिलायन्सनं जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन घेऊन येत असल्याची घोषणा केलीय.
Special Report | गुगलसोबत भागीदार करुन रिलायन्सनं जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन घेऊन येत असल्याची घोषणा केलीय. रिलायन्सच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता सर्वसामान्यांची हा फोन किती स्वस्त आहे आणि कधी उपलब्ध होणार याविषयी उत्सुकता वाढलीय. त्यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Reliance 4G Smartphone
Published on: Jun 27, 2021 11:55 PM
Latest Videos