Special Report | मंत्री आदित्य ठाकरेंच्या लग्नावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये धुमश्चक्री
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये महाविकासआघाडीच्या स्थापनेपासून वाकयुद्ध सुरु आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये महाविकासआघाडीच्या स्थापनेपासून वाकयुद्ध सुरु आहे. दोघांमध्ये कायम कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन राजकीय धुमश्चक्री सुरु असते. त्यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Sanjay Raut and Chandrakant Patil political fight