Special Report | नेत्यांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर

Special Report | नेत्यांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर

| Updated on: Nov 28, 2021 | 11:06 PM

सध्या राजकीय नेत्यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. संजय राऊत यांच्या मुलीचे 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नसोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

मुंबई : सध्या राजकीय नेत्यांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. संजय राऊत यांच्या मुलीचे 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नसोहळ्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. आज राऊत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. तसेच त्यांनी डान्ससुद्धा केला.