Special Report | शरद पवार दिल्लीत नेमकं कोणाला भेटले ?
गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचा मॉर्फ फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई : गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवार यांचा मॉर्फ फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर आता शरद पवार यांचा मूळ फोटो समोर आला आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Latest Videos