Special Report | नाशकात रेमडेसिव्हीरसाठी लोकांचा ठिय्या, तुटवडा नेमका कशामुळे?
Special Report | नाशकात रेमडेसिव्हीरसाठी लोकांचा ठिय्या, तुटवडा नेमका कशामुळे?
राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. नाशिकमध्ये मेडिकलबाहेर ताटकळत बसलेल्या लोकांचा रेमडेसिव्हीर इंजेक्शन न मिळाल्याने उद्रेक झाला. या इंजेक्शनचा महाराष्ट्रात इतका तुटवडा का निर्माण झाला? या इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनींच्या नेमक्या काय अडचणी आहेत? याबाबत सविस्तर आढावा देणारा रिपोर्ट
Latest Videos