Special Report | एसटी संपात पडळकर आणि सदाभाऊ यांची माघार, आझाद मैदानातील नेतृत्व सदावर्तेंकडे
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे.
मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून माघार घेतली आहे. त्यानंतर आता या आंदोलनाचे नेतृत्व अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आले आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट..
Published on: Nov 25, 2021 11:52 PM
Latest Videos