Special Report | वेतनवाढीनंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या एसटी संपात फूट?
राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सरु आहे. मात्र या संपामध्ये सध्या फूट पकडल्याचे दिसत आहे. सध्या तेरा हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापुरात काही बसेस धावल्या आहेत.
मुंबई : राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सरु आहे. मात्र या संपामध्ये सध्या फूट पकडल्याचे दिसत आहे. सध्या तेरा हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. रायगड, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापुरात काही बसेस धावल्या आहेत. आता या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Latest Videos