Special Report | एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला काही समाजकंटकांकडून गालबोट लावण्याचे काम केले जात आहे. धुळ्यात आज एसटी आगारातील काही बसेस फोडण्यात आल्या आहेत. तर महादेव जानकर यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील तेरा दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला काही समाजकंटकांकडून गालबोट लावण्याचे काम केले जात आहे. धुळ्यात आज एसटी आगारातील काही बसेस फोडण्यात आल्या आहेत. तर महादेव जानकर यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलाय. पाहा स्पेशल रिपोर्ट..
Published on: Nov 21, 2021 09:57 PM
Latest Videos