Special Report | एसटी खासगीकरणाच्या आरोपांवर सरकार काय म्हणतं?
एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेवर केंद्र विरुद्ध राज्य असा सामना रंगतोय. ज्यांनी विमानसेवा आणि रेल्वे विकली त्यांनी एसटीबाबत खोटा कळवळा दाखवू नये असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
मुंबई : एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेवर केंद्र विरुद्ध राज्य असा सामना रंगतोय. ज्यांनी विमानसेवा आणि रेल्वे विकली त्यांनी एसटीबाबत खोटा कळवळा दाखवू नये असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. पाहा एसटी आंदोलनावर होत असलेल्या राजकाणाचा हा खास रिपोर्ट…
Latest Videos